About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, October 23, 2012

भजन - ll श्रीराम नाम ll

श्रीराम नाम  -
दसरा-  प्रभू श्रीरामांनी याच दिवशी रावणाचा वध करून दुष्ट प्रवृत्तीचा नाश केला.
आपणही हा आदर्श समोर ठेवून आपल्यातील पाप बुद्धी नष्ट करून एक सुजाण मनुष्य होऊया.
आपल्या आजूबाजूला असलेल्या दुष्ट प्रवृतींचा पाडाव करूया
चला राजाधिराज प्रभू श्रीरामांचे नाम घेऊया.
पावन अक्षर - "" - राम राम राम

उद्या २४ ऑक्टोबर २०१२, दसरा, माझ्याकडून सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!



Tuesday, October 9, 2012

कविता -अक्षरबद्ध - फनकार - कौशल इनामदार


काही वाचकांनी दिलेल्या सुचनेनुसार;  उर्दू शब्दांचे अर्थ :-
*फनकारकलाकार
*तराशा- निर्माण करणे- मूर्तिकार ओबडधोबड दगडातून सुरेख मूर्ती तयार करतो या अर्थाने
*सबाहत- लालित्य, मोहकता, डौल
*तखली - निर्मिती
*नायाबदुर्मिळ
*नादिर--झेवर - मौल्यवान रत्न
*मैफिल--आगोश - मैफिल गाण्याची- तिच्या प्रभावाखाली
*दावत--सुरसाज- गाण्याची/ सुरांची मेजवानी
*बेश किमती- अमोलिक
*तवज्जो- ध्यानमुशायरयामध्ये गझलकार तवज्जो मिले- ध्यान असू द्या, लक्ष असू द्या; या अर्थाने हा शब्द वापरतात.
 
 

LIKE Saarthbodh !!!