About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Monday, January 14, 2013

चारोळी - मकर संक्रांती

रोजचे लोक...रोजचे आयुष्य...रोजचाच बोलबाला   
कोणी म्हणते जरा मन मोकळे करा...जरा बोला 
कोणी म्हणते...अरे! हा भेटला...किती बोलला 
कोणी सूज्ञ सांगे सदा...कमी बोला ...कमी बोला 
कोण काय म्हणते... आज तूर्तास ठेवा बाजूला 

आज मकर संक्रांती ...तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला !!!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

- सचिन पु कुलकर्णी 

LIKE Saarthbodh !!!