आरती - श्री दत्त प्रभू
उद्या ६ डिसेंबर २०१४ - मार्गशीर्ष पौर्णिमा शके १९३६, श्री दत्तप्रभू जयंती. पौर्णिमा प्रदोषव्यापिनी व पूर्वविद्धा घेऊन आज म्हणजे ५ डिसेंबर रोजी देखील साजरी करतात.
श्री दत्त प्रभूंची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर आणि नृसिंहवाडी येथे आजच (५ डिसेंबर रोजी) दत्त जयंती साजरी होत आहे.
श्री दत्त महाराजांच्या चरणी माझी हि आरती समर्पित.
ll दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll
श्री दत्त चरणरज,
सचिन पु. कुलकर्णी
www.saarthbodh.com

Comments
Post a Comment