भजन - आत्माराम

आज आषाढ शुद्ध एकादशी

१० जुलै २०२२

आषाढीची वारी हा सर्व वारकरी आणि भक्तांसाठी परमोच्च क्षण.

साधक आणि परमात्मा पांडुरंग यांच्या भेटीचा क्षण.

विश्वात्मक, अनंतीचा नाथ, पांडुरंग आणि आई रखुमाई यांच्या चरणी आमची भजन सेवा समर्पित...

चिरंतन, एक अखंड अव्याहत संगीत प्रवास, घेऊन येत आहे

भजन:-

 अनंतीच्या नाथा, भव मोक्षदता I

तुजवीण प्रबळी, कोण सोडविता II

YOUTUBE link:-


https://youtu.be/HROWNJg-pMk


स्वर - पंडित शौनक बुवा अभिषेकी

संगीत - नेहा देशपांडे - कुलकर्णी

शब्द - सचिन पुरुषोत्तम कुलकर्णी

संगीत संयोजन/ रेकॉर्डिंग/ एडिटिंग/मिक्सिंग - स्वप्नील भावे


धन्यवाद

सचिन कुलकर्णी

www.saarthbodh.com

Comments

Popular Posts