गीत - या सुखाची रीत कैसी...

गीत -  या सुखाची रीत कैसी,


Youtube Link - https://www.youtube.com/watch?v=X4SCg-iNGK4


Please Subscribe Channel, Please Like/ Comment/ Share.

माणसाच्या सुखाची कल्पना, काही भाबड्या शंका, आणि सुख कसे असते, आपल्याला मिळाले आहे का, मिळेल तर काय होईल अशा भावना या गीतात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नेहा यांनी अतिशय मोहक चाल याला लावली आहे आणि अर्थात त्यांचा मधुर स्वर. ट्युनिंग हार्टस्, श्री स्वप्नील भावे यांचे बहारदार संगीत संयोजन. आपल्याला गीत आवडले का, कृपया लाईक, कमेंट व्हिडिओवर नक्की नोंदवा. सबस्क्राईब करा :-) आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की फॉरवर्ड करा, ही विनंती. तुमचा प्रतिसाद आणि प्रेम असेच मिळत राहू द्या. धन्यवाद, सपु - सचिन पु. कुलकर्णी www.saarthbodh.com Insta - sachin.Kulkarni78


Comments

Popular Posts