प्रेम गीत - कधी चांदणं श्वासात गं...
कधी चांदणं श्वासात गं, कधी हे मन चांदण्यात गं...
You Tube Link:-
🎧 🙏 🎧
https://www.youtube.com/watch?v=oSQo6MK4bL8कधी चांदणं श्वासात गं, कधी हे मन चांदण्यात गं...
धुंद प्रेमाचं उधाण, तुझ्या माझ्या अंतरात... हे प्रेम गीत सादर करीत आहोत. शब्द - सचिन पु. कुलकर्णी संगीत आणि स्वर - नेहा यांनी अतिशय मोहक चाल याला लावली आहे आणि सोबत त्यांचा मधुर स्वर. ट्युनिंग हार्टस्, श्री स्वप्नील भावे यांचे बहारदार संगीत संयोजन. आपल्याला गीत आवडले का, कृपया लाईक, कमेंट व्हिडिओवर नक्की नोंदवा. सबस्क्राईब करा :-) आणि आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की फॉरवर्ड करा, ही विनंती. तुमचा प्रतिसाद आणि प्रेम असेच मिळत राहू द्या. धन्यवाद, सपु - सचिन पु. कुलकर्णी www.saarthbodh.com Insta - sachin.Kulkarni78
Comments
Post a Comment