रोजचे आयुष्य वाटे; नित्य नवा शोध,
कोण जाणे काय आहे; जगण्याचा रोध,
रोजच्या जगण्यातून घ्यावा; थोडासा बोध,
आयुष्य वेचिता वाचावा; थोडा सार्थबोध.
- सचिन पु. कुलकर्णी ( सपु )
मी तुमच्या कविता वाचते, मला फार आवडतात, त्यातही एखाद्या स्त्रीच्या मनातील भावना तुम्ही खूपच छान म्हनजे एकदम जशा असू शकतील तशा मांडता , त्याबद्दल तुमचे खरेच खूप आभार , ती कविता आपलीच वाटते, म्हनजे मला काय म्हणायचे आहे तेच तुम्ही लिहिलेले असते.
जबरदस्त👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद, आपल्या प्रतिक्रियेबद्दल
Deleteमी तुमच्या कविता वाचते, मला फार आवडतात, त्यातही एखाद्या स्त्रीच्या मनातील भावना तुम्ही खूपच छान म्हनजे एकदम जशा असू शकतील तशा मांडता , त्याबद्दल तुमचे खरेच खूप आभार , ती कविता आपलीच वाटते, म्हनजे मला काय म्हणायचे आहे तेच तुम्ही लिहिलेले असते.
ReplyDelete