भजन - जाणे सर्व गुरुनाथ
जाणे सर्व गुरुनाथ
देवरूप गुरुनाथ
संतरूप गुरुनाथ
योग्यमार्ग गुरुनाथ
योग्यवेळ गुरुनाथ
पापपुण्य गुरुनाथ
कर्मधर्म गुरुनाथ
प्रारब्धभोग गुरुनाथ
जाणे सर्व गुरुनाथ
मोक्ष मुक्ती गुरुनाथ
ज्ञानदाता गुरुनाथ
विवेकबुद्धी गुरुनाथ
चित्तशांती गुरुनाथ
संकटहरण गुरुनाथ
मार्गदर्शक गुरुनाथ
प्रमादक्षमा गुरुनाथ
योग्यतत्व गुरुनाथ
विदेही जाण गुरुनाथ
पुण्यराशी गुरुनाथ
ब्रह्मांडनायक गुरुनाथ
कृपासिंधू गुरुनाथ
तात जैसा गुरुनाथ
ममताही गुरुनाथ
पांथस्थ मित्र गुरुनाथ
प्रभूचरण गुरुनाथ
धाव पाव गुरुनाथ
वाट पाहे मी गुरुनाथ
आतुरला जीव गुरुनाथ
आळवितो गुरुनाथ
© सचिन पु. कुलकर्णी
Comments
Post a Comment