About Me

"सार्थबोध" साईटवर माझ्या कविता ,भावगीत ,निरुपण ,पोवाडा ,ओवी ,बंदिश ,मुक्तछंद ,लेख ,गवळण ,चारोळ्या आणि गझल तसेच मराठी आणि हिंदी भजन समाविष्ट केले आहेत.

Latest Posts

नवीन लिखाण:-



Tuesday, October 9, 2012

कविता -अक्षरबद्ध - फनकार - कौशल इनामदार


काही वाचकांनी दिलेल्या सुचनेनुसार;  उर्दू शब्दांचे अर्थ :-
*फनकारकलाकार
*तराशा- निर्माण करणे- मूर्तिकार ओबडधोबड दगडातून सुरेख मूर्ती तयार करतो या अर्थाने
*सबाहत- लालित्य, मोहकता, डौल
*तखली - निर्मिती
*नायाबदुर्मिळ
*नादिर--झेवर - मौल्यवान रत्न
*मैफिल--आगोश - मैफिल गाण्याची- तिच्या प्रभावाखाली
*दावत--सुरसाज- गाण्याची/ सुरांची मेजवानी
*बेश किमती- अमोलिक
*तवज्जो- ध्यानमुशायरयामध्ये गझलकार तवज्जो मिले- ध्यान असू द्या, लक्ष असू द्या; या अर्थाने हा शब्द वापरतात.
 
 

3 comments:

  1. Kya baat hai Sachin meya, masha allah!!!

    ReplyDelete
  2. जबरदस्त. पण एक नम्र सूचना; अश उर्दू रचनांबरोबर त्यातील कठीण उर्दू शब्दांचे अर्थ दिल्यास वाचकांना त्याचा समजून आनंद घेता येईल !!
    उदा: तखलिक, सबाहत, नायाब, नादिर-ए-जेवर, मैफिल- ए- आगोश

    ReplyDelete
  3. सूचनेचा विचार केल्या बद्दल धन्यवाद!!

    ReplyDelete

LIKE Saarthbodh !!!